Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार पोलिसांनी संवेदनशीलता दाखवत आदिवासी महिलेला सुखरूप नातेवाईकांच्या केले स्वाधीन

team by team
February 12, 2022
in क्राईम
0
नंदूरबार पोलिसांनी संवेदनशीलता दाखवत आदिवासी महिलेला सुखरूप नातेवाईकांच्या केले स्वाधीन

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार शहरातील बस्थानकात एक महिला एक आदिवासी महिला सैरावैरा रडत फिरतांना मिळुन आली.शहर पोलिसांनी तिला दुभाषीकाच्या मदतीने
सुखरूप नातेवाईक यांच्या ताब्यात देत संवेदनशीलतेचा पुन्हा प्रत्यय दिला.
नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बसस्टॅन्ड परीसरात एक आदिवासी महिला सैरावैरा रडत फिरतांना मिळुन आली. सदर महीलेस फक्त आदिवासी भाषा समजत असल्याची माहीती नंदुरबार शहर पोलीस ठाण्यास मिळाली.सदरच्या माहीतीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी तात्काळ पोलीस ठाण्याचे महीला अधिकारी व अंमलदार यांना बसस्टॅन्ड येथे रवाना करून सदर महिलेला नंदुरबार शहर पोलीस ठाण्यास आणुन विचारपुस केली असता, तिला भाषेची अडचण येत होती.याकरीता दुभाषीक अंमलदार शोधुन त्यांच्यामार्फत तिचे नाव गाव पत्ता विचारले असता तिने तिचे नाव प्रमिला रामजी गावीत वय 55 रा. करंजली ता.नवापुर जिल्हा नंदुरबार असे सांगितले.त्यानंतर पोलीस अंमलदार पोना 65 अरविंद वळवी हे त्याच गावाचे राहीवासी असल्याने सदर महीलेस सुखरूप त्यांचे ताब्यात दिले. सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनी नंदा पाटील, पोसई माधुरी कंखरे,महीला पोलीस अंमलदार पोशि पुजा सांगळे,पोशि रोहीणी धनगर, पोशि किरण अहीरे यांनी केली आहे.सदर कारवाई बाबत पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

स्थानिक आमदार निधीतून जि.प उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

Next Post

जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची पारितोषिक रचना जाहीर

Next Post
जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची पारितोषिक रचना जाहीर

जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची पारितोषिक रचना जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add