Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जलजीवन मिशन अंतर्गत मांजरे गावात जलकुंभाचे भूमिपूजन, कालिका माता मंदिराचा सुशोभीकरणासाठी प्रयत्न करणार; जि.प उपाध्यक्ष ॲड राम रघुवंशी

team by team
February 9, 2022
in राजकीय
0
जलजीवन मिशन अंतर्गत मांजरे गावात जलकुंभाचे भूमिपूजन, कालिका माता मंदिराचा सुशोभीकरणासाठी प्रयत्न करणार; जि.प उपाध्यक्ष ॲड राम रघुवंशी

नंदुरबार l प्रतिनिधी
मांजरे गावातील ग्रामस्थांनी भरभरून प्रेम दिलं आहे. त्यामुळे गावाच्या सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी वाढली आहे. तिर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत गावातील कालिका माता मंदिराचे भूमिपूजन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ॲड राम रघुवंशी यांनी केले.
जलजीवन मिशन अंतर्गत मांजरे ता. नंदुरबार येथे जलकुंभाचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ॲड राम रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बी.के पाटील यांनी केले.
यावेळी ॲड राम रघुवंशी म्हणाले, तापी नदीचे पाणी पंपिंगने जलकुंभात टाकण्यात येणार आहे. जलकुंभाने प्रत्येक ग्रामस्थांच्या नळाला पाणी येऊन सोय होणार आहे. ४३ हजार लिटर पाण्याची क्षमता असलेले जलकुंभ ३ महिन्यात पूर्ण होईल.
ते पुढे म्हणाले, गावातील फरशीवर पाणी साचत असल्यामुळे ग्रामस्थांना अडचणींना सामोरे जावे लागते त्यामुळे बांधकाम अभियंत्यांकडून सर्व्हे करण्यात आला आहे. येत्या चार सहा महिन्यात गावातील रस्त्यांचे कामे करण्यात येतील असे त्यांनी सांगितले.यावेळी नगरसेवक दीपक दिघे,सरपंच संजय राऊळ,उपसरपंच समाधान पाटील,सदस्य बळीराम पाटील, प्रकाश भिल,भारत पाटील,वसंत पाटील,नारायण पाटील,आनंदा पाटील,सदाशिव पाटील,दिलीप पाटील,रमेश पाटील, छोटू पाटील,दौलतसिंग राजपुत, दरबारसिंग गिरासे आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

टाकरखेडा येथील तरुणीने प्रत्यक्षात साकारले स्वप्न, जिद्दीच्या जोरावर पोलीसाच्या नोकरीला घातली गवसणी

Next Post

पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे आणि गुन्हेगार मागोवा नेटवर्क यंत्रणा राबविण्यात नंदुरबार जिल्हा महाराष्ट्रात तिसरा

Next Post
नंदुरबार सायबर सेलची धडाकेबाज कामगीरी , मागीलवर्षी १९ लाख परत मिळवून देण्यात यश,ऑनलाईन फसवणुक झाल्यास हे करा

पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे आणि गुन्हेगार मागोवा नेटवर्क यंत्रणा राबविण्यात नंदुरबार जिल्हा महाराष्ट्रात तिसरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add