नंदूरबार l प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी नंदुरबार शहरातर्फे भारतरत्न लतादीदी मंगेशकर यांना श्रद्धांजली कार्यक्रम जळका बाजार येथे संपन्न झाला.
याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी लतादीदी मंगेशकर यांच्या कार्यास उजाळा देत श्रद्धांजली वाहिली.यावेळी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राहुल चौधरी, शहर सरचिटणीस खुशाल चौधरी, सागर चौधरी, विशाल चौधरी, संदीप चौधरी, राहुल चौधरी आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.








