Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्हाभरात बकरी ईद उत्साहात साजरी

team by team
July 22, 2021
in सामाजिक
0

नंदुरबार ! प्रतिनिधी
ईद – अल – अजहा अर्थात बकरी ईद बुधवारी जिल्ह्यात साधेपणाने साजरी करण्यात आली . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ईद साधेपणाने साजरे करण्याचे आदेश असल्याने मुस्लिम बांधवांनी घरातच नमाज पठण केले . नंदुरबार शहरातील विविध भागात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता . ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधवांकडून गर्दी होत नये यासाठी पोलीस
बंदोबस्त तैनात करण्यात आला होता . दरम्यान जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मुस्लिम बांधवांनी घरातच नमाज पठण करत नंतर एकमेकांच्या भेटी घेत शुभेच्छा दिल्या . शहरातील विविध मशिदींच्या मौलवींची परवानगी घेत मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले . दरम्यान ईदच्या पार्श्वभूमीवर शहादा , नवापूर , अक्कलकुवा , तळोदा याठिकाणीही तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता . बहुतांश जणांनी सोशल मिडियातून एकमेकांना संदेश देत शुभेच्छा दिल्या .

बातमी शेअर करा
Previous Post

रासायनिक खता ऐवजी सेंद्रिय खतांचा वापर करावा : जि. प.अध्यक्ष ॲड. सिमा वळवी

Next Post

प्रतापुर येथील एक एकरातील ऊस जळून खाक

Next Post

प्रतापुर येथील एक एकरातील ऊस जळून खाक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add