Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रांझणी येथील निलेश जाधव यांचे सेट परीक्षेत यश

team by team
February 2, 2022
in शैक्षणिक
0
रांझणी येथील निलेश जाधव यांचे सेट परीक्षेत यश

चिनोदा.ता.तळोदा | वार्ताहर
तळोदा तालुक्यातील रांझणी येथील शेतकरी दिलीप जाधव यांचे सुपुत्र निलेश जाधव यांना दि.२८ जानेवारी २०२२ रोजी लागलेल्या महाराष्ट्र सेट परीक्षेच्या निकालात गजमल तुळशीराम पाटील महाविद्यालयात पी. एच.डी.करत असलेले निलेश जाधव यांनी विशेष प्रविण्यासह प्राध्यापक सेट परीक्षेत घवघवीत यश मिळविले.
निलेश जाधव यांनी फिजिकल सायन्स या विषयात हे यश संपादन केले. त्यांचा या यशामागे त्यांचे आई-वडील तसेच प्राचार्य व प्राध्यापक आदींचे अनमोल मार्गदर्शन लाभले. त्यांचा या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.आ. चंद्रकांत रघुवंशी, प्राचार्य डॉ.व्ही.एस.श्रीवास्तव, पी.एच.डी.गाईड डॉ.अनिल एन.कुलकर्णी यांनी कौतुक केले.

बातमी शेअर करा
Previous Post

ओबीसी समाजास राजकीय आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा, राज्यपालांची विधेयकावर स्वाक्षरी, राज्यातील ओबीसी भटके विमुक्त संघटनांनी केले स्वागत

Next Post

रोटरी क्लब नंदनगरीतर्फे रक्तदान शिबिर २८ शिक्षक-शिक्षिका दात्यांचे रक्तदान

Next Post
रोटरी क्लब नंदनगरीतर्फे रक्तदान शिबिर २८ शिक्षक-शिक्षिका दात्यांचे रक्तदान

रोटरी क्लब नंदनगरीतर्फे रक्तदान शिबिर २८ शिक्षक-शिक्षिका दात्यांचे रक्तदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add