म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुका व शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडली.

यावेळी नंदुरबार पक्ष निरीक्षक सत्यजित सिसोदे ,जि. प.सदस्य मोहन शेवाळे, युवक जिल्हा अध्यक्ष सीताराम पावरा, युवा नेते राऊ मोरे,युवक तालुकाध्यक्ष महेंद्र कुवर,युवक जिल्हा उपाध्यक्ष छोटू कुवर,युवक जिल्हा सरचिटणीस जगदीश माळी,सीमा सोनगरे,सुरेंद्र कुवर,माधव पाटील,दानिश पठाण,संजय खंदारे,शीलाताई मराठे, मंजुळा ताई , संतोष परडके विष्णू भगरे,शुभम कूवर, तुषार समुद्रे,राजू अहिरे, राजवीर जगदेव, महेंद्र आहिरे आदी उपस्थित होते.








