Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

म्हसावदअनकवाडे येथील मुख्याध्यापिका कलावती पाडवी यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

team by team
February 1, 2022
in शैक्षणिक
0
म्हसावदअनकवाडे येथील मुख्याध्यापिका कलावती पाडवी यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील म्हसावद गावातील जि.प.शाळा अनकवाडे म्हसावद येथील मुख्याध्यापिका कलावती रत्तु पाडवी सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा म्हसावद केंद्रातर्फे सत्कार करण्यात आला.
कलावती पाडवी यांनी लक्कडकोट, म्हसावद, मेंढवड ता. तळोदा, राणीपूर, अनकवाडे येथे नोकरी केली असून कलावती पाडवी यांनी एकुण ३६ वर्षे सेवा बजावली.कार्यक्रमास माजी उपसंचालक बी.ई. वसावे औरंगाबाद, गटशिक्षणाधिकारी उषाताई पेंढारकर, शिक्षण विस्तार अधिकारी एस. एस. तावडे, केंद्रप्रमुख पी. आय. चव्हाण, प्राचार्य सुरेखा गुजर, शिक्षक महेंद्र बैसाणे, पदोन्नती मुख्याध्यापक भिला निळे, मुख्याध्यापक रविंद्र बैसाणे उपस्थित होते. यावेळी माध्यमिक शिक्षिका कंचन निकुंभ, पुष्पा बाविस्कर, रुकसाना अन्सारी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रविंद्र बैसाणे यांनी मानले.

बातमी शेअर करा
Previous Post

नेमसुशिल विद्यामंदिरात स्काऊटच्या माजी विद्यार्थ्यांकडून गणवेश वाटप

Next Post

राणीपूर येथे समृद्ध किसान कार्यक्रम अंतर्गत भुईमुग या पिकावर शेतकरी प्रशिक्षण

Next Post
राणीपूर येथे  समृद्ध किसान कार्यक्रम अंतर्गत भुईमुग या पिकावर शेतकरी प्रशिक्षण

राणीपूर येथे समृद्ध किसान कार्यक्रम अंतर्गत भुईमुग या पिकावर शेतकरी प्रशिक्षण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add