Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

युवकांचे संघटन उभारुन पक्षाची विचारधारा घराघरापर्यंत पोहोचवा: सत्यजित सिसोदे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची आढावा बैठक उत्साहात

team by team
February 1, 2022
in राजकीय
0
युवकांचे संघटन उभारुन पक्षाची विचारधारा घराघरापर्यंत पोहोचवा: सत्यजित सिसोदे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची आढावा बैठक उत्साहात

युवाशक्ती ही राष्ट्रासाठी व आपल्या समाजासाठी वापरली गेली पाहीजे. युवा संघटनातून देशासह समाजासाठी हितावह बदल घडत असतात. पुढील होऊ घातलेल्या नगरपालिका व ग्रामपंचायत निवडणूका लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणावर युवकांचे संघटन उभारुन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस कामाला लागेल, असा विश्‍वास राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित सिसोदे यांनी व्यक्त केला. ते येथील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या आढावा बैठकीत बोलत होते.
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित सिसोदे नुकतेच नंदुरबार जिल्हा दौर्‍यावर आले होते. यावेळी त्यांच्या प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची आढावा बैठक घेण्यात आली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक झाली. बैठकीत जि.प.सदस्य मोहन शेवाळे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा, राष्ट्रवादीचे युवानेते ॲड.राऊ दिलीपराव मोरे, राष्ट्रवादी विद्यार्थी सेलचे जिल्हाध्यक्ष बबलू कदमबांडे तसेच राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सत्यजित सिसोदे यांनी आपल्या मार्गदर्शनात युवकांचे संघटनावर भर दिला. जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांना राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून पक्षाची विचारधारा घराघरापर्यंत कशी पोहोचेल यासाठी युवकांनी काम करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमशा पाडवी यांच्या वाहनाला कंटेनरने दिली धडक

Next Post

डॉ. डी. एम. पाटील यांची उमविच्या अभ्यास मंडळ सदस्यपदी निवड

Next Post
डॉ. डी. एम. पाटील यांची उमविच्या अभ्यास मंडळ सदस्यपदी निवड

डॉ. डी. एम. पाटील यांची उमविच्या अभ्यास मंडळ सदस्यपदी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add