Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रहार शिक्षक संघटनेच्या पाठपुराव्याला यश आजपासून शाळा १ ली ते ४थी वर्ग सुरू

team by team
January 31, 2022
in शैक्षणिक
0
प्रहार शिक्षक संघटनेच्या पाठपुराव्याला यश आजपासून शाळा १ ली ते ४थी वर्ग सुरू

नंदुरबार l प्रतिनिधी
प्राथमिक शाळेतील इयत्ता १ ली ते ४ थी चे वर्ग सुरु करणेबाबत महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत यांनी जिल्हाधिकारी मनिषा खत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, खासदार डॉ.हिनाताई गावीत, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू, जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड. सिमाताई वळवी, जि.प.उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी, शिक्षण सभापती अजित नाईक, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ युनूस पठाण यांच्या कडे निवेदन देण्यात आले होते.निवेदनाची प्रशासनाकडून दखल घेऊन दि. २४ जानेवारी २०२२ पासून शाळा सुरु करणे संदर्भात शासननिर्देश प्राप्त आहेत. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग अंतर्गत असलेल्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील इयत्ता ५ वी ते १२वी चे वर्ग उपरोक्त संदर्भ क्रमांक २ अन्वये दि. २४ जानेवारी पासून सुरु करण्यात आले आहेत . तथापि , इयत्ता १ ली ते ४ थी चे वर्ग असलेल्या शाळा मंगळवार दि. १ जानेवारी पासून सुरु अर्ण्याबाबर खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत. शाळेची वेळ विद्यार्थ्यांसाठी सकाळी ११ ते दुपारी ३ अशी असेल तर शिक्षकांनी शाळेत पूर्ण वेळ उपस्थित रहावे. ज्या मोठ्या गावांमध्ये व नगरपालिका क्षेत्रात कोरोना बाधितांची संख्या जास्त असेल अशा ठिकाणी पालकांची संमती घेऊन शाळा सुरु करणेबाबत कार्यवाही करण्यात यावी. शाळांमध्ये कोरोना बाधित शिक्षक अथवा विद्यार्थी आढळून आल्यास सदर शाळा ५ दिवस बंद ठेवावी. उपरोक्त संदर्भ क्रमांक १ च्या शासन परिपत्रकास संलग्न केलेले परिशिष्ट – अ व परिशिष्ट – ब बाबत काटेकोर पणे अंमलबजावणी व कार्यवाही करण्यात यावी. शिक्षण विभागाच्या पर्यवेक्षकीय यंत्रणेने नियोजन करुन शालेय कामकाज कोव्हीड -19 च्या निर्देशाप्रमाणे सुरळीत सुरु राहील याबाबत दक्षता घ्यावी.असेही आवाहन जिल्हाधिकारी मनिषा खत्री मॅडम, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे साहेब, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण साहेब यांनी केले आहे. प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत यांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

गांधीधाम पुरी एक्सप्रेसच्या आग प्रकरणी अज्ञाताविरूध्द गुन्हा

Next Post

शहादा तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना जि. प.अध्यक्षा ॲड. सीमा वळवी याच्या हस्ते नियुक्ती आदेश वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add