Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विचित्र अपघात : ऊसाने भरलेले ट्रॅक्टर दूसऱ्या ट्रॅक्टर वर जाऊन आदळले

team by team
January 31, 2022
in क्राईम
0
विचित्र अपघात : ऊसाने भरलेले ट्रॅक्टर दूसऱ्या ट्रॅक्टर वर जाऊन आदळले

तळोदा l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील आमलाड जवळुन ऊसाने भरलेले ट्रॅक्टर जात असताना गतिरोधक आल्याने जवळ एका साईटला उभे असलेले दूसऱ्या ट्रॅक्टर वर जाऊन आदळले. सुदैवाने प्राणहानी वगैरे झाली नाही
तळोदा तालुक्यात ऊसतोडीचा हंगाम सुरू असल्याने ऊस वाहतुकीसाठी ट्रॅक्टरच्या उपयोग शेतकरी व कारखानदार करीत असून सदर ट्रॅक्टर वर क्षमतेपेक्षा जास्त टन ऊस भरलेले असल्याने व आधिच रस्त्यावर मोठमोठे खड्डे टाळण्यासाठी वाहन सांभाळावे लागते तर रस्त्याने जात असताना ट्रॅक्टर समोर येणारे नियमबाह्य बनवलेले गतिरोधक यामुळे ट्रॅक्टर दोन चाकावर उभे राहते व चालविणारे ड्रायवर च्या जिवावर बेतते रस्त्यावर होणाऱ्या या थरार नाट्यमुळे पुढे व मागे येणारी वाहन चालकही घाबरल्या मुळे दुहेरी तिहेरी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरातील बायपास रस्त्यावर अशा घटना वारंवार होत असतात त्यामुळे मोठा अपघात होण्याची
शक्यता नाकारता येत नाही. आज तालुक्यातील आमलाड जवळुन ऊसाने भरलेले ट्रॅक्टर जात असताना गतिरोधक आल्याने जवळ एका साईटला उभे असलेले दूस-या ट्रॅक्टर वर जाऊन आदळले सुदैवाने प्राणहानी वगैरे झाली नाही. यापुढे वरील प्रमाणे होणा-या दुर्घटना टाळण्यासाठी सर्व ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर कटर मालकांना कारखानदारांनी सदर वाहतूक करणारे ट्रॅक्टर ट्रक यांना क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरण्याचे बंद करण्यात यावे अशा सूचना देण्यात याव्या अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

Next Post

कुसुमवाडा येथे आगीत सहा एकर ऊस जळून खाक

Next Post
कुसुमवाडा येथे आगीत सहा एकर ऊस जळून खाक

कुसुमवाडा येथे आगीत सहा एकर ऊस जळून खाक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add