Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार जिल्ह्यात पुन्हा थंडीच्या लाटेचा इशारा

team by team
January 30, 2022
in कृषी
0
नंदूरबार जिल्ह्यात पुन्हा थंडीच्या लाटेचा इशारा

नंदूरबार l प्रतिनिधी
हिमाचल प्रदेश आणि काश्मीर या उत्तर भारतातील भागात हिमवृष्टी होत असल्याने देशातील विविध भागांमध्ये तापमानात घट झाली आहे. मागील काही दिवसांपासून राज्याला हुडहुडी भरली असून, तापमानाचा पाराही चांगलाच घसरला आहे. त्यातच आता महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत थंडीच्या लाटेचा प्रभाव दिसणार आहे. त्यात नंदुरबार जिल्ह्याचा समावेश आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणे आज आणि उद्या (३०, ३१ जानेवारी) नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबारसह ११ जिल्ह्यांत थंडीची लाट येणार आहे. आज (३० जानेवारी) राज्यातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांसह विदर्भातील नागपूर, गोंदिया या जिल्ह्यांना थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे.उद्या (३१ जानेवारी) मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत थंडीची तीव्रता कायम राहणार आहे. नाशिक, जळगाव, धुळे, नंदूरबार, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांमध्ये थंडीच्या लाट असणार आहे.
मध्य आणि पश्चिम भारतालाही अलर्ट
हवामान विभागाकडून मध्य आणि पश्चिम भारतासाठीही अलर्ट जारी करण्यात आला आहे. देशातील या भागांमध्ये तापमानात घट होण्याबरोबरच २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान पाऊसही पडू शकतो, असाही अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

कोंढावळ येथील उसाच्या शेताला लागली शॉर्ट सर्किटमुळे आग, अडीच एकर ऊस जळून खाक

Next Post

अखिल भारतीय सहंसमल भांतू समाज संघाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी राकेश तमायचेकर

Next Post
अखिल भारतीय सहंसमल भांतू समाज संघाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी राकेश तमायचेकर

अखिल भारतीय सहंसमल भांतू समाज संघाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी राकेश तमायचेकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add