Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पपई व्यापाऱ्याने मामाचे मोहिदे परिसरातील शेतकऱ्यांना लावला ४६ लाखांचा चुना, व्यापाऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल

team by team
January 30, 2022
in क्राईम
0
पपई व्यापाऱ्याने मामाचे मोहिदे परिसरातील शेतकऱ्यांना लावला ४६ लाखांचा चुना, व्यापाऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल

नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील मामाचे मोहिदे येथील २५ ते ३० शेतकऱ्यांची ४६ लाख ४७ हजारात फसवणुक केल्याप्रकरणी पपई व्यापाऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा तालुक्यातील मामाचे माहिदे येथे सरफराज इदवा चौधरी याने रामदास संभु पाटील व साक्षीदार यांच्या सह परिसरातील २५ च्यावर शेतकऱ्यांची पपई पीक नोव्हेंबर २०२० ते मार्च २०२१ दरम्यान घेऊन जावून पपईचे ४६ लाख ४७ हजार रुपये परत न करता फसवणुक केली म्हणून रामदास संभु पाटील रा . मामाचे मोहिदे ता . शहादा यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात सरफराज इदवा चौधरी रा हापुड जिल्हा हापुड उत्तर प्रदेश याच्या विरूद्ध भाद वी कलम ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास पोनि दिपक बुधवंत करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार जिल्हयात शनिवारी आढळले २३८ कोरोना रुग्ण

Next Post

कोंढावळ येथील उसाच्या शेताला लागली शॉर्ट सर्किटमुळे आग, अडीच एकर ऊस जळून खाक

Next Post
कोंढावळ येथील उसाच्या शेताला लागली शॉर्ट सर्किटमुळे आग, अडीच एकर ऊस जळून खाक

कोंढावळ येथील उसाच्या शेताला लागली शॉर्ट सर्किटमुळे आग, अडीच एकर ऊस जळून खाक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add