Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

निंबोणी येथे चारचाकी व दुचाकीचा अपघात, युवक गंभीर जखमी

team by team
January 29, 2022
in क्राईम
0
निंबोणी येथे चारचाकी व दुचाकीचा अपघात, युवक गंभीर जखमी
नवापूर | श.प्र.
नवापूर तालुक्यातील निंबोणी गावालगत चारचाकी व दुचाकीचा अपघात झाला.यात युवक गंभीर जखमी झाला असुन त्याला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि,नवापूर तालुक्यातील विसरवाडी खांडबारा रस्त्यावर  निंबोणी गावालगत चारचाकी व दुचाकीचा अपघात झाल्याने सोमनाथ सुकलाल कोकणी  वय २५ रा. मेहंदी पाडा या युवकाला डोक्यावर हाता पायाला गंभीर  ईजा झाली असल्याने  त्याला तात्काळ खांडबारा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.प्राथमिक उपचार करुन इजा गंभीर असल्याने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.अपघाताची माहिती खांडबारा पोलीस प्रवीण अहिरे यांना मिळाली असता त्यांनी अगोदर १०८ ला पाचारण करून घटनाची ऍम्बुलन्सला माहिती दिली.त्यानंतर तात्काळ पोलीस प्रवीण अहिरे,प्रशांत पाटील घटनास्थळी दाखल झाले.याप्रकरणी पुढील तपास विसरवाडी पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खांडबारा पोलिस करीत आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार येथे पश्चिम रेल्वेचे विभागीय प्रबंधक यांनी घेतला घटनेचा आढावा

Next Post

‘द बर्निंग ट्रेन’ ; अखेर गांधीधाम-पुरी एक्सप्रेस रवाना, आगीचे कारण गुलदस्त्यात

Next Post
‘द बर्निंग ट्रेन’ ; अखेर गांधीधाम-पुरी एक्सप्रेस रवाना, आगीचे कारण गुलदस्त्यात

'द बर्निंग ट्रेन' ; अखेर गांधीधाम-पुरी एक्सप्रेस रवाना, आगीचे कारण गुलदस्त्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add