शैक्षणिक

बलशाली भारतासाठी श्रमसंस्कार शिबिर महत्त्वाचे : डॉ. महाविरसिंग चव्हाण

नंदुरबार l प्रतिनिधी रासेयो शिबिराच्या माध्यमातून सामाजिक सेवा जोपासतानाच मानसिक स्वास्थ्य सुद्धा जोपासले जाते. महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर गावाचा विकास करावा...

Read more

डी. आर. हायस्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

नंदुरबार l प्रतिनिधी- येथील श्रीमती डी. आर. हायस्कूल मध्ये शैक्षणिक वर्ष 2024-25 चे वार्षिक स्नेहसंमेलन विविध कला प्रकारांनी संपन्न झाले....

Read more

नंदुरबार जिल्ह्यातील 128 शाळांचे मूल्यांकन : परख सर्वेक्षण

नंदुरबार l प्रतिनिधी- दि. 4 डिसेंबर 2024 रोजी राष्ट्रीय परख सर्वेक्षण (NAS) 2024 अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे मूल्यांकन...

Read more

लोय येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेत भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन

नंदुरबार l प्रतिनिधी- शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा लोय तालुका जिल्हा नंदुरबार येथे भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा 2024 चे...

Read more

नंदुरबार जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी हजारोंनी घेतली शपथ

नंदूरबार l प्रतिनिधी- केंद्र सरकारने नवी दिल्ली येथे देशव्यापी 'बाल विवाहमुक्त भारत' मोहिम सुरू केल्याने जिल्हा प्रशासनाने बालविवाहाविरोधात एकलव्य विद्यालय...

Read more

मूलभूत कर्तव्य पार पाडल्याशिवाय संविधानाचा उद्देश पूर्ण होऊ शकत नाही. – प्राचार्य पुष्पेंद्र रघुवंशी

नंदुरबार l प्रतिनिधी- मूलभूत कर्तव्य पार पाडल्याशिवाय संविधानाचा उद्देश पूर्ण होऊ शकत नाही असे प्रतिपादन प्राचार्य पुष्पेंद्र रघुवंशी यांनी केले....

Read more

प्रा.डॉ.दिनेश देवरे यांना सहाव्यांदा डॉक्टरेट पदवी बहाल

नंदुरबार l प्रतिनिधी- येथील हि.गो.श्रॉफ कनिष्ट महाविद्यालयाचे प्रा.डॉ.दिनेश बबन देवरे यांना सहाव्यांदा डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. प्रा.डॉ.दिनेश देवरे यांनी...

Read more

श्रीमती क.पू .पाटील माध्यमिक विद्यालयात संविधान दिन साजरा

नंदुरबार l प्रतिनिधी नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील का वि प्र संस्था भालेर संचलित श्रीमती क.पू .पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ...

Read more

समर्थनम् ट्रस्ट-ओरेकल कंपनीच्या आर्थिक सहाय्याने मुलींसाठी किटचे गटशिक्षणाधिकारी यांच्या हस्ते वाटप

नंदुरबार l प्रतिनिधी- नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील श्रीमती क.पू. पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता आठवी ते दहावी च्या...

Read more

श्रीमती क.पू .पाटील महाविद्यालयात डिजिटल क्लासरूमचे शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांच्या हस्ते उद्घाटन

नंदुरबार l प्रतिनिधी नंदुरबार तालुक्यातील भलेर येथील श्रीमती क.पू .पाटील महाविद्यालयात डिजिटल क्लासरूमचे शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात...

Read more
Page 8 of 112 1 7 8 9 112

ताज्या बातम्या

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

कॉपी करू नका.