२०० लॉजेस ५० पार्किंगच्या जागा तपासून स्थानिक गुन्हे शाखेने गुजरात मधुन ५० लाखांच्या कापसाच्या गठाणी तर संशयीत आरोपीस राजस्थान येथून केली अटक
नंदरबार | प्रतिनिधी नंदुरबार तालुक्यातील कोटेक्स कंपनीत तयार होणार्या ५० लांखांच्या कापसाच्या गठाणी सह १५ लाख किमंतीचा ट्रकसह २०० लॉजेस...














