जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची अंतिम प्रभाग रचना जाहीर;जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध
नंदुरबार l प्रतिनिधी शासनाच्या आदेशानुसार नंदुरबार जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समित्या सार्वत्रिक निवडणूका-2025 साठी निवडणूक विभाग व निर्वाचन गण...