आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांचा आढावा;विविध रुग्णालयांना भेट देऊन पाहणी
नंदुरबार l प्रतिनिधी- राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज नंदुरबार जिल्ह्यातील विविध ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य...
















