एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी एकास ५ जुलै पर्यंत पोलीस कोठडी
नवापूर ! प्रतिनिधी नवापूर तालुक्यातील खडकी येथील एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी संशयिताविरोधात गुन्हा दाखल...












