Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कोठवा नाल्यावर नवीन पुलाचे आमदार राजेश पाडवीच्या हस्ते लोकार्पण

team by team
January 26, 2022
in Uncategorized
0
कोठवा नाल्यावर नवीन पुलाचे आमदार राजेश पाडवीच्या हस्ते लोकार्पण

नंदूरबार l प्रतिनिधी
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या कोठवा नाल्यावर असलेल्या पुलाचे लोकार्पण शहादा तळोदा विधानसभा मतदार संघाचे आ. राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले. व पुल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

बोरद पासून अवघ्या ४ कि.मी. अंतरावर असलेल्या खरवड या गावालगतच मोड ते खरवड या २ कि.मी. असलेल्या मार्गावर खरवड गावाजवळील कोठवा नाल्यावर पुलाची मागणी अनेक दशकापासून होती. परंतु निधी उपलब्द्ध होतं नसल्यामुळे या कामास सुरुवात होत नव्हती. तसेच ग्रामस्थांना वाहतुकीला अनेक समस्या येत असल्याचे लक्षात घेऊन खरवड व मोड येथील स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी वेळोवेळी आमदार राजेश पाडवी यांची भेट घेऊन पुलाची मागणी केली.त्यांच्या या मागणीला प्रतिसाद देत राजेश पाडवी यांनी या कामासाठी आदिवासी विकास कार्यक्रम २०२०-२१ अर्थसंकल्पातून ५२.४३ लक्ष मंजूर केले व निविदा काढून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली होती. त्यामुळे ग्रामस्थांनी आमदार राजेश पाडवी याचे आभार मानले व तसेच समाधान व्यक्त केले.
यावेळी आ. राजेश पाडवी म्हणाले की, मतदार संघाच्या प्रत्येक गावात जावून तेथील समस्या जाणून घेत आहे. यावेळी भाजपा माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र राजपूत, भरत पवार, सुनीताबाई पवार जिल्हा परिषद सदस्य तुळाजा, प्रविणसिंग राजपूत भाजपा किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस, जितेंद्र पाडवी भाजपा माजी जिल्हा परिषद सदस्य, चेतन गोसावी भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष, गोपी पावरा, प्रकाश वळवी, माधव गोसावी जेष्ठ नागरिक खरवड, प्रल्हाद भारती खरेदी विक्री संघ व्हा.चेअरमन, राजू गाडे, मुख्यध्यापक राजू भैया गुरव, महेश भारती, जितेंद्र लोहार, दिपक जावरे, महेंद्र भारती, राहुल मराठे, जितेश गोसावी, भेटू मराठे, महेश गोसावी, मुकेश गोसावी, राजेंद्र मराठे, मधुकर जावरे, आबा जावरे, प्रकाश बर्डे, शरद ठाकरे, सखाराम पाडवी, सुधीर शिंदे, योगेश गोसावी तसेच खरवड, मोड व करणखेडा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर येथे भाजपातर्फे भरत गावीत यांच्या नेतृत्वात प्रजासत्ताकदिनी जनहिताच्या कामासाठी धरणे आंदोलन, आश्वासनानंतर आंदोलन मागे

Next Post

आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे यांनी उने ३० अंश सेल्सियस तापमानात एव्हरेस्ट बेस कँप मोहीम केली यशस्वी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add