म्हसावद | प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील दराफाटा ते उनपदेव या २ किमी रस्त्याचे निकृष्ठ काम होत असल्याने शहादा पंचायत समितीचे मा.सभापती डॉ.सुरेश नाईक व कंसाई जिल्हा परिषद गटातील सौ. रजनीताई नाईक यांनी कामाचर पाहणी करीत काम बंद पाडले असुन नव्याने काम करण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल अशा इशारा यावेळी दिला.