Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नाना पटोले यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

team by team
January 24, 2022
in राजकीय
0
नाना पटोले यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

तळोदा l प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल अभद्र वक्तव्य करणाऱ्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारा आंदोलन व पुतळा दहन तळोदा येथील स्मारक चौक येथे शहर भारतीय जनता पार्टी यांनी केले.
गेल्या दोन तीन दिवसांपासून नाना पटोले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबत दारुड्या गावगुंड सारखे बेताल विधान करत असून करत असून त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष पदाला न शोभणारे वक्तव्य त्यांच्या कडून दिले जात असून राज्यात त्यांच्या विरोधात प्रचंड असंतोष असून त्यांच्या विरोधात निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरली आहे. देशाच्या पंतप्रधान पदाची गरिमा लक्षात न घेता काँग्रेस चे प्रदेश अध्यक्ष च असे बेताल व अभद्र वक्तव्य करीत असतील तर त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काय बोध घ्यावा.हा प्रश्न उपस्थित होत आहे .त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी आम्ही निवेदन देणार आहोत अशी माहिती तळोदा शहर मंडल अध्यक्ष योगेश चौधरी यांनी दिली आहे. प्रसंगी राजेंद्र राजपूत व कैलास चौधरी यांनी ही पटोलेंच्या निषेधार्थ मत व्यक्त केले.
यावेळी पटोले यांच्या निषेधार्थ फलक दाखवत घोषणा देण्यात आल्या. आंदोलन स्थळी प्रदेश किसान मोर्चा चिटणीस राजेंद्रसिंह राजपूत,कैलास चौधरी,जिल्हा सरचिटणीस हेमलाल मगरे,जिल्हा चिटणीस अंबिका शेंडे,राजू पाडवी, अनुसूचित जाती मोर्चा सरचिटणीस आंबालाल साठे,जीवन आहिरे,युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष शिरीष माळी,नगरसेवक रामानंद ठाकरे, अमानोड्डीन शेख,दिपक पाडवी,नितीन पाडवी, शक्ती केंद्र प्रमुख जालंधर भोई, ज्येष्ठ पदाधिकारी भगवान सुपडू मगरे, लक्ष्मण वाघ,राजकपूर मगरे,तालुका व्यापारी आघाडीचे सुभाष जैन, कोषाध्यक्ष अरविंद प्रधान, जतन प्रधान,अमित जोहरी,तालुका उपाध्यक्ष रसिला बेन देसाई,शहर महिला मोर्चा अध्यक्ष भारती कलाल,प्रज्ञा कुलकर्णी,गणेश सोनार,अनिल परदेशी,प्रमोद चौधरी,मनोज परदेशी,गणेश चौधरी,किरण शिंपी आदींसमवेत कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

वरुळ कानडी येथे थंडीच्या कडाक्यात २५ वर्षीय युवकाचा मृत्यू

Next Post

पत्रकाराला मारहाण केल्याचा निषेध करीत राष्ट्रीय विश्‍वगामी पत्रकार संघामार्फत तहसीलदार यांना निवेदन सादर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add