Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रहार शेतकरी संघटनेचा दणका, अवैध बायो डिझेल माफीयांना साथ देणारा पुरवठा निरीक्षकाचे निलंबन

team by team
January 24, 2022
in क्राईम
0
बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील ढाबा व हॉटेल्सवर छापा टाकत बायोडिझेलच्या साठवणूकीसाठी भूमिगत टाक्या पथकाने जेसीबीने केल्या नष्ट

नंदुरबार जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध बायो डिझेलच्या विक्री संदर्भात व बायो डिझेल विक्रीस पुरवठा शाखेतील अधिकारी कसे अवैध धंद्यांना सहकार्य करतात, या संदर्भात पुराव्यानिशी प्रहार शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करण्यता आली होती. आणि दि.२६ जानेवारी २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार समोर आमरण उपोषण आंदोलन करण्याचा ईशारा दिला होता. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी, नंदुरबार यांनी तक्रारीची अक्कलकुवा तालुक्याचे तत्कालिन पुरवठा निरीक्षक लोटन धनगर यांना आज २४ जानेवारी २०२२ रोजी निलंबन केल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी, नंदुरबार यांनी प्रहार शेतकरी संघटनेला ई-मेलद्वारे कळविले आहे. तसेच या प्रकरणात जे अधिकारी शामिल आहेत, त्यांनाही नोटीसी बजावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे प्रहार शेतकरी संघटनेने दि.२६ जानेवारी २०२२ रोजी पुकारलेले आमरण उपोषणाचे आंदोलन तूर्तास स्थगित केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्यास विरोध करणारे खा. इम्तियाज जलील यांचा हिंदु सेवा सहाय्य समितीने केला निषेध

Next Post

वरुळ कानडी येथे थंडीच्या कडाक्यात २५ वर्षीय युवकाचा मृत्यू

Next Post
बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील ढाबा व हॉटेल्सवर छापा टाकत बायोडिझेलच्या साठवणूकीसाठी भूमिगत टाक्या पथकाने जेसीबीने केल्या नष्ट

वरुळ कानडी येथे थंडीच्या कडाक्यात २५ वर्षीय युवकाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add