Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आंदोलनापुर्वी पुतळा घेतला ताब्यात,नाना पटोलेंना अटक करा भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांची मागणी

team by team
January 24, 2022
in राजकीय
0
आंदोलनापुर्वी पुतळा घेतला ताब्यात,नाना पटोलेंना अटक करा भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांची मागणी

नंदुरबार l प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात नंदुरबार जिल्हा भाजपतर्फे तीव्र आंदोलन करण्यात आले. नंदुरबार शहरात नाना पटोले यांच्या पुतळयाचे दहन करण्यापूर्वीच त्यांचा पुतळा पोलीसांनी ताब्यात घेतला आज सकाळपासूनच विजय चौधरी यांच्या विजयपर्व निवासस्थानी पोलीसांनी गराडा घातला होता.याप्रसंगी भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. पोलीसांनी नाना पाटोलेचा पुतळा ताब्यात घेतल्यानंतर पोलीस उपविभागीय अधिकारी सचिन हिरे, उपनगर पोलीस निरीक्षक नरेन्द्र भदाणे व शहर पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना यावेळी भाजपाच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा जिल्ह्यात एका निवडणुकीच्या दरम्यान ‘मी मोदींना मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो’ असे बेताल वक्तव्य करत आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमानच केला नाही तर एका प्रकारे पंतप्रधानांना मारण्याची धमकी देणारे वक्तव्य केले. यावरून काँग्रेसची मोदीबद्दल शत्रुत्वाची भावणा स्पस्ट होते.
या वक्तव्याचा भारतीय जनता पक्षाने निषेध व्यक्त करून नाना पटोले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी निवेदनात केलीं आहे. निवेदनावर भाजपा जिल्हाध्यक्ष विजयभाऊ चौधरी, संघटन सरचिटणीस निलेश माळी, जिल्हा उपाध्यक्ष सदानंद रघुवंशी, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.सपना अग्रवाल, शहराध्यक्ष नरेंद्र माळी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल चौधरी, अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष लियाकत बागवान, नगरसेवक निलेश पाडवी, युवामोर्चा शहराध्यक्ष जयेश चौधरी, भटके विमुक्त जाती जिल्हाध्यक्ष संजय साठे, आदिवासी मोर्चा शहराध्यक्ष विजय नाईक, युवा मोर्चा सदस्य किरण वाडीले यांच्या स्वाक्षऱ्या होत्या.

 

बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मंगेश येवले यांची नियुक्ती

Next Post

मित्रानेच केला मित्राचा घात : ढेकाटी – वाल्हेरी शिवारातील खूनाचा गुन्हा ४८ तासात स्थानिक गुन्हे शाखेने केला उघड

Next Post
मित्रानेच केला मित्राचा घात : ढेकाटी – वाल्हेरी शिवारातील खूनाचा गुन्हा ४८ तासात स्थानिक गुन्हे शाखेने केला उघड

मित्रानेच केला मित्राचा घात : ढेकाटी - वाल्हेरी शिवारातील खूनाचा गुन्हा ४८ तासात स्थानिक गुन्हे शाखेने केला उघड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add