Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आस्थापनांना त्रैमासिक विवरणपत्र भरण्याचे आवाहन

team by team
January 24, 2022
in सामाजिक
0

नंदुरबार l प्रतिनिधी
सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र शासन व राज्य शासनाच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालये, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी क्षेत्रातील आस्थापना, उद्योग आस्थापना, व्यापारी, व्यावसायिक, कारखाने यांनी माहे ऑक्टोंबर 2021 ते माहे डिसेंबर,2021 कालावधीत कार्यरत मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ई-आर-1 दि.31 जानेवारी 2022 पर्यंत सादर करावे.
सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिसूचित करणारा) कायदा 1959 अनुसार वरील सर्व आस्थापनांनी मनुष्यबळाची त्रैमासिक विवरणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. आस्थापनांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नियोक्ता या ऑप्शनवर क्लिक करुन आपल्या युझर आयडी व पासवर्डच्या सहाय्याने आपल्या आस्थापनेवरील कार्यरत मनुष्यबळाची माहिती भरावी.
यासंदर्भात काही अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नंदुरबार मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, टोकर तलाव रोड, तळ मजला रुम नं.27, नंदुरबार (दूरध्वनी क्रमांक 02564- 295801) येथे संपर्क साधावा, असे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त वि.रा.रिसे यांनी कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखण्याचे जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन

Next Post

नंदूरबार जिल्हात यंदा शिवजयंती,गणेशोत्सव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, मोहरम, नवरात्र, ख्रिसमस ला रात्री 12 वाजेपर्यंत वाजंत्रीला सुट

Next Post
बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील ढाबा व हॉटेल्सवर छापा टाकत बायोडिझेलच्या साठवणूकीसाठी भूमिगत टाक्या पथकाने जेसीबीने केल्या नष्ट

नंदूरबार जिल्हात यंदा शिवजयंती,गणेशोत्सव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, मोहरम, नवरात्र, ख्रिसमस ला रात्री 12 वाजेपर्यंत वाजंत्रीला सुट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add