Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वाल्हेरी शिवारात तीक्ष्ण हत्याराने केला एखाचा खून

team by team
January 23, 2022
in क्राईम
0

नंदुरबार l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील ढेकाटी – वाल्हेरी शिवाराचे बांधावर नर्मदानगर पुनवर्सन क्र . १ येथे अज्ञात कारणावरून तीक्ष्ण हत्याराने एखाचा खून केल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी अज्ञातविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,
तळोदा तालुक्यातील ढेकाटी – वाल्हेरी शिवाराचे बांधावर नर्मदानगर पुनवर्सन क्र . १ येथील आटया पुजारा यांचे दादर पेरणी केलेल्या शेताच्या बांधावर लावलेल्या सागाचे झाडाजवळ दि.२२ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अज्ञात कारणावरून राजु सुरूपसिंग नाईक (वय ५०) रा . ढेकाटी ता . तळोदा याला अज्ञात आरोपी याने कोणत्यातरी हत्याराने डोक्यास मारून गंभीर दुखापती करून जिवेठार मारले. याप्रकरणी सुरूपसिंग भोंग्या नाईक रा . ढेकाटी ता . तळोदा यांच्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरूद्ध तळोदा पोलीस ठाण्यात भादवी कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पुढील तपास पोनि केलसिंग पावरा करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादीतर्फे महिला निरीक्षकांच्या नियुक्त्या

Next Post

धडगाव येथे 14 लाखांची अवैध दारू जप्त, अल्पवयीन मुलासह दोघांविरुद्ध गुन्हा

Next Post

धडगाव येथे 14 लाखांची अवैध दारू जप्त, अल्पवयीन मुलासह दोघांविरुद्ध गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add