Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कोंढावळ येथे शिवसेना शाखा फलकाचे अनावरण

team by team
January 22, 2022
in राजकीय
0
कोंढावळ येथे शिवसेना शाखा फलकाचे अनावरण

म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील कोंढावळ येथे शिवसेनेच्या फलकाचे अनावरण नंदूरबार जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. तसेच आलेल्या पाहुण्याचे ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली व मान्यवरांचे शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी यांनी देशाचे रक्षणसाठी सीमेवर असणाऱ्या जवान बळीराम सुदाम सैंदाणे यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.यावेळी जिल्हा संघटक लक्ष्मण वाडीले, युवासेना अध्यक्ष ललित जाट, वाहतूक कामगार शहादा तालुका लिलाचंद भाऊ,जिल्हा संघटक मधुकर मिस्‍तरी,तालुका संघटक डॉ.सागर पवार,तालुका समन्वयक उत्तम पाटील,शहर संघटक अब्दुल कादिर,कार्यालय प्रमुख शहादा धनराज माळी, तसेच गावातील आजी-माजी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.तसेच शिवसेनेचे पदाधिकारी अर्जुन माळी,तालुका उपसंघटक अशोक राजाराम माळी, गण प्रमुख भाऊसाहेब लोटन माळी, शाखाप्रमुख संदीप माळी, उपशाखाप्रमुख दिपक आनंदा माळी,महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष संजय पटेल,सल्लागार संभाजी पवार,सदस्य गणेश रोकडे,महेंद्र धनगर, भटू जाधव, पंढरीनाथ अहिरे,राहुल बागुल, अभिमान वाल्हे,ओंकार भिल, गुलाब वाघ,विकास शेंदाणे, किशोर वाल्हे,सुरेश वाल्हे,सुनील वैराळे,लालचंद खलाणे,अनिल माळी,लखन गंगावणे, चिंतामण माळी,कृष्णा वायकर,रमेश सोनवणे,भरत भिल, आदि शिवसैनिक उपस्थीत होते. सूत्रसंचालन गोरख वाल्हे यांनी केले तर आभार अर्जुन माळी यांनी मानले.

बातमी शेअर करा
Previous Post

शहादा येथे स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा जयंतीनिमित्त गरीब नवाज कॉलनीत शिवसेना शाखांचे उद्घाटन

Next Post

नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादीतर्फे महिला निरीक्षकांच्या नियुक्त्या

Next Post
नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादीतर्फे महिला निरीक्षकांच्या नियुक्त्या

नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादीतर्फे महिला निरीक्षकांच्या नियुक्त्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add