Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खरवड गावाजवळ पिकअप वाहन उलटल्याने एकजण ठार तर ५ जण जखमी

team by team
January 22, 2022
in क्राईम
0

नंदुरबार| प्रतिनिधी
धडगांव तालुक्यातील खरवड गावाजवळ पिकअप वाहन उलटल्याने एकजण ठार तर ५ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चालकाविरूध्द धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धडगांव तालुक्यातील खरवड गावाच्या फाटयाजवळील वळणावर पिकअप गाडी (क्र.एम.एच.०४-डी.के.९४१६) यावरील अज्ञात चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत निष्काळजीपणे गाडी चालविली. ही पिकअप उलटल्याने झालेल्या अपघातात खेमजी वेस्ता पाडवी (४५) रा.कुंडल (ता.धडगांव) यांच्या मृत्यू झाला. तर पाच प्रवाशी यांना दुखापत झाली. याप्रकरणी अजय गोविंद पाडवी रा.कुंडल (ता.धडगांव) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात पिकअप वाहन चालकाविरूध्द भादंवि कलम ३०४ (अ) २७९, ३३७, ३३८, ४२७, मोटरवाहन कायदा कलम १३४/ १८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याप्रकरणी पुढील तपास पोना पाडवी करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

विवाह सोहळ्यांसह गर्दीच्या ठिकाणी पोलीसांची राहिल करडी नजर, जिल्हा पोलीस दलातर्फे दिड हजार जणांविरूध्द कारवाई

Next Post

नंदुरबार तालुक्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Next Post
नंदुरबार तालुक्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

नंदुरबार तालुक्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add