Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त संकल्प पत्र उपक्रमाचे आयोजन

team by team
January 20, 2022
in राज्य
0
नायलॉन मांजाची विक्री व वापरास प्रतिबंध जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे निर्देश

नंदुरबार l प्रतिनिधी
दि. 25 जानेवारी 2022 रोजी साजरा करण्यात येत असलेल्या 12 वा राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त संकल्प पत्र उपक्रमाचे आयोजन जिल्हा निवडणूक विभागामार्फत करण्यात येत आहे.
या उपक्रमात इयत्ता 5 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांमार्फत “संकल्प माझा-लोकशाही बळकटीचा” हा संकल्प पत्र उपक्रम राबविण्यात येणार असून यामध्ये जिल्ह्यातील सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता 5 वी ते 12 वीचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. जिल्हा निवडणूक विभागाने जो संकल्प पत्राचा नमुना दिलेला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी स्वहस्ताक्षरात सुंदर पध्दतीने हे संकल्प पत्र कागदावर लिहून ते शाळेत जमा करावयाचे आहे. सदर संकल्प पत्र मा. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांना सादर करण्यात येणार आहे. या उपक्रमात लाखो विद्यार्थी सहभागी होणार असून या निमित्ताने त्यांची कुटूंबे राष्ट्रीय मतदार दिनाच्या प्रवाहाशी जोडली जाणार आहेत. हा एक अभिनव उपक्रम असून सर्व विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे तसेच शिक्षकवृंद, शिक्षण विभाग यांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

अक्राणी तालुक्यातील मांडवी खु.येथे जलसाक्षरता समितीतर्फे श्रमदानातून केली वनराई बंधाऱ्याची निर्मिती

Next Post

आ.अमरिश पटेल यांनी आज घेतली विधान परिषद सदस्यत्वाची शपथ

Next Post
आ.अमरिश पटेल यांनी आज घेतली विधान परिषद सदस्यत्वाची शपथ

आ.अमरिश पटेल यांनी आज घेतली विधान परिषद सदस्यत्वाची शपथ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add