Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अक्राणी तालुक्यातील मांडवी खु.येथे जलसाक्षरता समितीतर्फे श्रमदानातून केली वनराई बंधाऱ्याची निर्मिती

team by team
January 20, 2022
in सामाजिक
0
अक्राणी तालुक्यातील मांडवी खु.येथे जलसाक्षरता समितीतर्फे श्रमदानातून केली वनराई बंधाऱ्याची निर्मिती

नंदुरबार l प्रतिनिधी
अक्राणी तालुक्यातील कारभारीपाडा ग्रामपंचायत अंतर्गत असेलेल्या मांडवी खु येथे जलसाक्षरता समितीतर्फे श्रमदानातून केली वनराई बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली आहे.
अक्राणी तालुक्यातील कारभारी पाडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मांडवी खु येथे जलसाक्षरता समितीने नुकताच एक वनराई बंधारा बांधण्यात आला. बंधारा निर्मितीमुळे परिसरातील नागरिकांना व गुरांना पाण्याची उपलब्धता होईल. तसेच जवळच्या ५-६ कर शेतीला दुबार पीक घेता येईल असे जलसाक्षरता समितीचे पानसिंग राहसे यांनी सांगितले .बंधारा निर्मिती साठी पानसिंग राहसे यांची पत्नी व मुलं यांनी सहभाग नोंदवला. वनराई बंधार्‍यासाठी बायफचे समन्वयक लिलेश चव्हाण व जलसाक्षरता समितीचे प्रा.डाॅ.एच. एम.पाटील यांचे सहकार्य लाभले.

बातमी शेअर करा
Previous Post

अखेर सोमवारपासून राज्यातील सर्व शाळा सुरू, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

Next Post

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त संकल्प पत्र उपक्रमाचे आयोजन

Next Post
नायलॉन मांजाची विक्री व वापरास प्रतिबंध जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे निर्देश

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त संकल्प पत्र उपक्रमाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add