Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विद्युत पुरवठा खंडीत केल्याने बस चालकाने विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचार्‍यास केली मारहाण

team by team
January 16, 2022
in क्राईम
0

नंदुरबार| प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील एकाची वीज बिल न भरल्याने विद्युत पुरवठा खंडीत केला. याचा राग येवून बस चालकाने विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयातून येवून वीज वितरण कंपनीचा कर्मचार्‍याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. तसेच कार्यालयातील टेबल खुर्च्याही फेकून दिल्याप्रकरणी एकाविरूध्द उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार बस आगारातील चालक हेमंत रामदास मोहिते यांच्या म्हाडा कॉलनी येथील घराचे विद्युत बिल न भरल्याने वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. याचा राग येवून हेमंत मोहिते यांनी विद्युत वितरण कंपनीचे इंदिरा संकुल कार्यालय क्रमांक तीन येथे जावून शेखर मुनाफ पिंजारी यांना शिवीगाळ करीत हाताबुक्यांनी मारहाण करीत  शर्ट फाडला. यात शेखर पिंजारी यांच्या हाताच्या अंगठयाला किरकोळ दुखापत झाली. तसेच कार्यालयातील दस्तावेज टेबल फेकत शासकीय कामात अडथळा आणला म्हणून शेखर इम्रान मुनाफ पिंजारी रा.एम.के.नगर (नंदुरबार) यांच्या फिर्यादीवरून उपगर पोलीस ठाण्यात हेमंत रामदास मोहिते रा.म्हाडा कॉलनी (नंदुरबार) यांच्याविरूध्द भादंवि कलम ३५३,३३२, ५०४, ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी पुढील तपास पोसई देविदास सोनवणे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

अमळथे येथील युवकाचा मृत्यू प्रकरणी वीज वितरण कंपनीचा दोघा कर्मचार्‍यांविरूध्द मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Next Post

सावळदे येथील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविल्या प्रकरणी अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल

Next Post

सावळदे येथील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविल्या प्रकरणी अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add