Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जनावरांची अवैधरित्या वाहतूक करतांना आढळून आल्याने एकाविरोधात गुन्हा, १२ लाखाचा मुद्देमाल जप्त

team by team
January 16, 2022
in क्राईम
0

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार शहरात विना परवाना जनावरांची
वाहतूक करणाऱ्या ट्रकसह १४ जनावरे असा १२ लाख २० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील नवापूर चौफुली येथे अहमद हुसैन मुराद महमद मक्राणी हा त्याच्या ताब्यातील वाहनात (क्र.जी.जे.२७ एक्स ७५६६) पुरेशी जागा नसतांना जनावरांना दाटीवाटीने दोरीने बांधून विना परवाना वाहतूक करतांना आढळून आला. त्याच्याकडून ४ लाख २० हजाराची १४ जनावरे व ८ लाख रुपये किंमतीचा ट्रक असा १२ लाख २० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सचिन रमेश जाधव यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात प्राण्यांना क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध १९६० चे कलम ११ सह महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ११९ केंद्रीय मोटार वाहन अधिनियम कलम १९८९ कलम १२५ ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोहेकॉ. गवळी करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

अमळथे येथील युवकाचा मृत्यू प्रकरणी महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ व ऑपरेटर निलंबीत

Next Post

अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Next Post

अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add