Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महिलेची मानहानी करणाऱ्या जावेद हबीबवर कडक कारवाई करा : हिंदु सेवा सहाय्य समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

team by team
January 13, 2022
in क्राईम
0
महिलेची मानहानी करणाऱ्या जावेद हबीबवर कडक कारवाई करा : हिंदु सेवा सहाय्य समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नंदुरबार l प्रतिनिधी
केशरचनाकार हेअर आर्टिस्ट जावेद हबीब (हकीम) याने नुकतेच ऐका कार्यक्रमामध्ये केशरचनेचे प्रारत्यक्षिक दाखवंताना पाणी संपले म्हणुन अनेक महिलांसमोर ऐका महिलेच्या डोक्यावर थुकुंन तिचा अवमान करत उर्वरित केशरचना पुर्ण केली .अश्या प्रकारे महिलेची मानहानी करणाऱ्या जावेद हबीबवर कडक कारवाई करावी अश्या आशयाचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना देण्यात आले.
मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, घडलेला हा प्रकार हा अतिशय निदंनीय असून एका हेअर आर्टिस्ट व्यक्तीने असे कृत्य करणे हे निंदनीय आणि निश्चितच निषेधार्थ आहे, हा अपमान सदर महिलेचाच नाही तर संपुर्ण स्त्रिवर्गाचा मोठा अपमान आहे .कोरोना काळत मास्क वापरणे अनिर्वाय आहे असे असतांना असे जाहीर कार्यक्रमात मास्क न वापरता सर्वान समोर थुकंणे हा आपत्ती निवारण कायद्याच्या दुष्टीने गुन्हा आहे ,भारतीय संविधानाने भारतीय स्त्रियांच्या आत्मसम्माना साठी कायदे बनवले आहे त्या कायद्यानवे हे कृत्य गुन्हा ठरते .आपल्या भारतीय संस्कृती मध्ये स्त्रियांना अनन्य साधारण महत्व आहे आपल्या संस्कृती मध्ये स्त्रियांना माते समान म्हटले आहे त्यांच्या चरणाचे तीर्थ प्यायची आपली हिदूं संस्कृती आहे अशा संस्कृतीचा आणि समस्त माता वर्गाचा हा,अपमान आहे. जावेद हबीब (हकीम) यास त्वरित अटक करुन त्यावर कठोर कारवाई करावी, जावेद हबीब( हकीम) याच्या जेवढ्या ठिकाणी त्याच्या दुकाने आणि फ्रंच्यायजी आहे तेवढ्या ठिकाणी चौकशी करुन येणार्या इनकम चे काही काळे गोरे तर नाही याची चौकशी करुन कारवाई करावी, महाराष्ट्रात जेवढ्या ठिकाणी त्यांची दुकाने कायम स्वरुपात बंद करण्यात यावी जेणे करुन पुढे अशी कोणी हिमंत करणार नाही यामागण्या निवेदनातुन हिंदु सेवा सहाय्य समितीने मुख्यमंत्री यांच्याकडे केली.यावेळी हिंदु सेवा सहाय्य समितीचे डॉ नरेंद्र पाटील, राजू चौधरी, पंकज डाबी, मयुर चौधरी, जितेंद्र राजपूत उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर शहरात इलेक्ट्रॉनिक्स दुकान व गोडाऊनला भीषण आग, इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक, आग विझवण्यासाठी गेलेला अग्निशामक दलाचा जवान जखमी

Next Post

एस.ए.मिशन शाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

Next Post
एस.ए.मिशन शाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

एस.ए.मिशन शाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add