Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर नगरपालिकेच्या स्थायी समिती व विषय समिती सभापतीची बिनविरोध निवड

team by team
January 12, 2022
in राजकीय
0
नवापूर नगरपालिकेच्या  स्थायी समिती व विषय समिती सभापतीची बिनविरोध निवड

नवापूर l प्रतिनिधी
नवापूर नगरपालिकेच्या सभागृहात स्थायी समिती व विषय समिती सभापतीची बिनविरोध निवड करण्यात आली.
नवापूर नगरपालिकेच्या सभागृहात स्थायी समिती व विषय समिती सभापतीची निवडणुक पिठासिन अधिकारी तहसिलदार मंदार कुलकर्णी यांचा अध्यधतेखाली पार पडली सकाळी १०:४५ वाजता मुख्यधिकारी विनायक कोते यांच्या दालनात सभापती पदासाठी उमेदवाराचे नामंकन दाखल करण्यात आले. त्यानंतर विर एकलव्य सभागृहात सभापती पदाची निवडणुक पार पडण्यात आली. त्यात बांधकाम समिती सभापतीसाठी सौ. मंगला विजयकुमार सैन यांच्या एकच अर्ज दाखल असल्याने ते बिनविरोध निवडुन आल्याचे जाहीर करण्यात आले. तर आरोग्य सभापती पदासाठी सविता मनोहर नगराळे यांचा एकच अर्ज असल्याने ते बिनविरोध निवडुण आल्याचे घोषीत करण्यात आले.नियोजन व विकास समितीच्या सभापती हा उपाध्यक्ष म्हणुन मान्यता देण्यात आले.पाणीपुरवठा समिती सभापतीसाठी हारुण शब्बीर खाटीक यांच्या एकच अर्ज असल्याने ते बिनविरोध निवडुन आल्याचे जाहीर करण्यात आले.महिला व बालकल्याण समिती सभापती पदासाठी महिमा नितेश गावीत यांचा एकच अर्ज असल्याने त्यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली.सदरची सभा खेळीमेळीचा वातावरणात पार पडल्याने प्रशासनाच्या वतीने आभार मानण्यात आले.सदर प्रक्रिया पार पाडण्यासाठी मुख्यधिकारी विनायक कोते,प्रशासकीय अधिकारी अनिल सोनार ,वरिष्ठ लिपिक अशोक साबळे उपस्थित होते.
सदर नवनियुक्त विषय समितीच्या सभापतींचे बिनविरोध निवडून आल्यानंतर पीठासन अधिकारी तहसीलदार मंदार कुलकर्णी, नगराध्यक्ष हेमलता पाटील, मुख्याधिकारी विनायक कोते यांनी प्रसंगी सत्कार केला. पंचवार्षिक निवडणुकीनंतरची ही शेवटची सभा आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

चरणमाळ घाटात कोंबड्यांनी भरलेला ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने रस्त्यावर पलटला, ट्रक व कोंबड्यांचे मोठे नुकसान

Next Post

शिक्षिकांनी घेतले अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोनाचे धडे, ‘स्री शक्ती जागर अभियान’अंतर्गत शिक्षिकांचे वैज्ञानिक जाणिवा प्रशिक्षण

Next Post
शिक्षिकांनी घेतले अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोनाचे धडे, ‘स्री शक्ती जागर अभियान’अंतर्गत शिक्षिकांचे वैज्ञानिक जाणिवा प्रशिक्षण

शिक्षिकांनी घेतले अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोनाचे धडे, 'स्री शक्ती जागर अभियान'अंतर्गत शिक्षिकांचे वैज्ञानिक जाणिवा प्रशिक्षण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add