Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आराळे,घोटाणे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे जि.प अध्यक्षांच्या हस्ते उद्घाटन

team by team
January 11, 2022
in आरोग्य
0
आराळे,घोटाणे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे जि.प अध्यक्षांच्या हस्ते उद्घाटन

नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्य विविध विकास कामांचे उद्घाटन अध्यक्षा ॲड सीमा वळवी यांच्या हस्ते करण्यात आले. नंदुरबार तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील ग्रामस्थांना या कामांमुळे सोयीसुविधा उपलब्ध होणार असल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.
नंदुरबार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ॲड.राम चंद्रकांत रघुवंशी यांच्या पाठपुराव्यातून विविध विकास कामे करण्यात येत आहेत.नंदुरबार तालुक्यातील आराळे व घोटाणे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या नवीन इमारतीचे उद्घाटन तसेच घोटाणे येथील रस्ता काँक्रीटीकरण कामाचे उद्घाटन तसेच बंदिस्त गटार कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड.सीमा वळवी यांच्या हस्ते काल मंगळवारी उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी,शिक्षण सभापती अजित नाईक,महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मला राऊत, कृषी सभापती गणेश पराडके, पंचायत समितीचे उपसभापती कमलेश महाले, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रवींद्र गिरासे, आराळ्याच्या सरपंच पूनम गिरासे, घोटाणेचे सरपंच प्रकाश पाटील, कार्यकारी अभियंता सोमनाथ पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकास कामे करण्यात येत आहेत. ग्रामस्थांनी योजनांचा लाभ देण्याचे आवाहन अध्यक्षा ॲड.सीमा वळवी व उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी यांनी केले. कार्यक्रमाप्रसंगी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

आराळे येथील कार्यक्रम आटोपल्यानंतर उपाध्यक्ष ॲड राम रघुवंशी यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. ते म्हणाले, गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी.कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे डोस टोचून घ्यावे. ग्रामस्थांनी कामाव्यतिरिक्त शहरात येऊ नये. गाव कसे निरोगी राहील याकडे ग्रामस्थांनी लक्ष दिले पाहिजे.

बातमी शेअर करा
Previous Post

हर घर नल हर घर जल’ योजनेतंर्गत जिल्ह्यातील 575 ग्रामपंचायतीकरीता 1 हजार 658 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर : खा डॉ.हिना गावीत

Next Post

तळोदा येथे पतंग विक्रेत्यांकडे पोलिसांनी केली तपासणी, कालपर्यंत विक्री होणारा नायलॉन मांजा नेमका गेला कुठे ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add