Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

क.पु.पा.माध्यमिक व कनिष्ठ महाविदयालय व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानाने शक्षक- पालक सहविचार सभा उत्साहात

team by team
July 16, 2021
in शैक्षणिक
0
क.पु.पा.माध्यमिक व कनिष्ठ महाविदयालय व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त  विद्यमानाने शक्षक- पालक सहविचार सभा उत्साहात
नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील श्रीमती क.पु.पा.माध्यमिक व कनिष्ठ महाविदयालय व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानाने इयत्ता ८वी ते१२वी चे वर्ग सुरु करण्याबाबत शिक्षक- पालक सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.
सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रतिनिधी नाना आत्माराम पाटील यांच्या अध्यक्षतेत ही सभा घेण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून भालेर केंद्र शाळेचे केंद्रप्रमुख वसंत पाटील होते. त्यांनी आपल्या मनोगतातून कोविड १९ च्या नियमांचे पालन करून जीआर चा संदर्भ देऊन इयत्ता८ वी ते १२ वी चे वर्ग सुरू करण्यास काही हरकत नाही. तसेच डॉ. राकेश पाटील यांनी आरोग्य, स्वच्छता, मास्क, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर कसे ठेवावे याबाबत माहिती दिली. ग्रामपंचायत सदस्या सौ. कविता चंद्रशेखर पाटील  व सौ. शोभा प्रल्हाद पाटील  उपस्थित होत्या.याप्रसंगी गावातील मान्यवर आनंदा कैलास पाटील, नाना चव्हाण, त्र्यंबक पुंडलिक पाटील, शामराव आत्माराम पाटील ,प्रकाश मिस्तरी, सुनिता मिस्तरी भारती पवार ,मूलकण चीलू भिल तसेच भालेर, नगाव, तीसी ,काकर्दे पंचक्रोशीतील सर्व पालक सभेस उपस्थित होते. ए. व्ही.कुवर यांनी सूत्रसंचालन केले तरविद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. विद्या चव्हाण यांनी सभेच्या आयोजनाची व शाळा सुरू करण्यासंदर्भात रूपरेषा याबाबत माहिती दिली व सर्व मान्यवरांचे आभार मानले. सभा यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
बातमी शेअर करा
Previous Post

दुचाकीच्या अपघातात दोन जण ठार ,एक जण जखमी

Next Post

सोयाबिन पिकावरील किडींचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन

Next Post

सोयाबिन पिकावरील किडींचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

October 19, 2026
कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

October 18, 2026
माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे  हात धुवा दिवस उत्साहात

माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे हात धुवा दिवस उत्साहात

October 18, 2026
नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

October 18, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 18, 2026
तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

October 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add