Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भालेर येथील शिवदर्शन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात प्रा. डॉ.स्वप्ना लांडे यांचे ऑनलाईन व्याख्यान

team by team
January 11, 2022
in शैक्षणिक
0
भालेर येथील शिवदर्शन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात प्रा. डॉ.स्वप्ना लांडे यांचे ऑनलाईन व्याख्यान

नंदूरबार l प्रतिनिधी
“जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा” या अभियानातंर्गत “सावित्रीबाई फुले व महिला सशक्तीकरण ” या विषयावर अकोला येथील प्रा. डॉ.स्वप्ना लांडे, साहित्यिक तथा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विभागीय संपर्क प्रमुख शिवदर्शन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,भालेर येथे ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर व्याख्यानाचे उद्दघाटन मुख्याध्यापक संघाचे सचिव तथा नवजीवन विद्यालय व कनिष्ठ महविद्यालय येथील प्राचार्य पुष्पेंद्र रघुवंशी यांनी केले. यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या सामाजिक कार्याविषयी व शैक्षणिक वाटचाली संदर्भात मार्गदर्शन केले.
प्रा. डॉ. स्वप्ना लांडे यांनी सांगितले की, सावित्रीबाई फुले यांच्या विचारांमुळे आणि त्यांच्या कर्तृत्वामुळे महिला शिकायला लागल्यात तरीही आज काही शिक्षित व उच्च शिक्षित महिला परंपरागत असणाऱ्या विचारांमध्ये आणि अंधश्रद्धांमध्ये मोठ्या प्रमाणात गुरफटलेल्या दिसतात त्यामुळे त्यांनी यातून बाहेर यावे व स्वतः सशक्त व्हावे अशी विनवणी व्याख्यानातून केली. सदर व्याख्यानाला नंदुरबार तालुका विधायक समितीच्या विविध शाख्यांमधील प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर बंधू- भगिनी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैभव विद्यालय, वैजाली येथील मुख्याध्यापक चंद्रशेखर लोखंडे यांनी तर आभार प्रदर्शन एस.आर.सी इंदाणी विद्यालय, कोपर्ली येथील प्रयोगशाळा सहाय्यक गणपत पाटील यांनी केले. सूत्र संचालन एन.जी. पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील मुख्याध्यापक एस.एम. मन्सुरी, पर्यवेक्षक व्ही.जे.पाटील, सर्व शिक्षक, शिक्षकेतर बंधू – भगिनी यांनी मोलाचे सहकार्य केले.

बातमी शेअर करा
Previous Post

नेमसुशिल विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत तालुकास्तरीय घवघवीत यश

Next Post

तळोदा येथे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत, चायना आणि नायलोन मांज्याची सर्रास विक्री,कारवाई कधी होणार ?

Next Post
नंदूरबार येथे पोलिसांनी जप्त केला नायलॉन मांजा एकाविरुद्ध गुन्हा दाखल

तळोदा येथे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत, चायना आणि नायलोन मांज्याची सर्रास विक्री,कारवाई कधी होणार ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add