Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा येथे केळी विक्रेत्याची सात लाखात फसवणूक, हरियाणाच्या दोघांविरूद्ध गुन्हा दाखल

team by team
January 11, 2022
in क्राईम
0

नंदुरबार l प्रतिनिधी
तळोदा येथून खरेदी केलेल्या केळीची रक्कम न देता सुमारे सात लाख रुपयात फसवणूक केल्याप्रमाणे हरियाणा येथील दोघांविरूद्ध तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, तळोदा येथील शैलेश सुधाकर महाजन यांच्या जय किसान फ्रुट सप्लायर्सकडून राकेश टाक व संजय टाक दोघे रा.वर्मा केला स्टोअर्स दुकान नई सब्जी मंडी, शिरसा हरियाणा यांनी वेळोवेळी केळी खरेदी बील अदा करुन शैलेश महाजन यांचा विश्वास संपादन केला. तसेच दि.१६ मे २०२० रोजी दोघांनी शैलेश महाजन यांच्याकडून खरेदी केलेल्या केळीचे ७ लाख १० हजार ४६७ रुपये अद्यापपावेतो न देता फसवणूक केली. याबाबत शैलेश महाजन यांच्या फिर्यादीवरुन तळोदा पोलिस ठाण्यात राकेश टाक व संजय टाक यांच्याविरोधात भादंवि कलम ४२०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश केदार करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार येथे पोलिसांनी जप्त केला नायलॉन मांजा एकाविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

अक्कलकुवा तालुक्यातील विविध आश्रमशाळांमध्ये गुणवत्ता शिक्षणासह स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन, दोघा शिक्षक भाऊंचा अभिनव उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add