Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अपंग जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार शेख अनिस यांचा वाढदिवस साजरा

team by team
January 10, 2022
in राज्य
0
अपंग जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष  पत्रकार शेख अनिस यांचा वाढदिवस साजरा

नंदूरबार l प्रतिनिधी
अपंग जनता दल महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार शेख अनिस यांचा वाढदिवस शनिमांडळ ता.नंदुरबार येथील ज्येष्ठ नागरिक व गावकऱ्यांनी साजरा केला.

यावेळी महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष आनंद पाटील, नंदुरबार जिल्हाध्यक्ष मंगेश सोनवणे, शहादा तालुकाध्यक्ष मोतीलाल वळवी, वासुदेव माळी यांचासह सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार ग्रामस्थांतर्फे करण्यात आला.
शनिमांडळ येथे दिव्यांग बंधूंना भगिनींसाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे.शेख अनिस यांच्या वाढदिवसाच्या केक हिम्मत खंडू पाटील यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. शनिमांडळ ट्रस्टचे डॉ. सयाजीराव मोरे, दिलीप संतोष पाटील, रवींद्र राजाराम पाटील, प्रवीण पाटील, विश्वास शंकर पाटील, अशोक दगा पाटील, किशोर शंकर धोबी, किरण पाटील, यासह अपंग जनता दल महाराष्ट्र राज्याचे तसेच नंदुरबार जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी व सदस्य कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

धडगावात जुगार अड्ड्यावर धाड, २४ हजार रोख रक्कम जप्त, एका संशयीतावर गुन्हा दाखल

Next Post

नंदूरबार जिल्ह्यात आजपासून दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू, राज्यात प्रवेश करतांना दोन्ही लसीकरणाचे प्रमाणपत्र, 72 तासा दरम्यानचे आरटीपीसीआर आवश्यक : जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे निर्देश

Next Post
नायलॉन मांजाची विक्री व वापरास प्रतिबंध जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे निर्देश

नंदूरबार जिल्ह्यात आजपासून दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू, राज्यात प्रवेश करतांना दोन्ही लसीकरणाचे प्रमाणपत्र, 72 तासा दरम्यानचे आरटीपीसीआर आवश्यक : जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add