Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भूषा येथील नर्मदा नदीवर मकरसंक्रांतीला होणारा जल पूजनाचा कार्यक्रम रद्द, भाविकांनी मकरसंक्रांतीला येवु नये : भूषा ग्रामपंचायतीतर्फे आवाहन

team by team
January 8, 2022
in क्राईम
0
भूषा येथील नर्मदा नदीवर मकरसंक्रांतीला होणारा जल पूजनाचा कार्यक्रम रद्द, भाविकांनी  मकरसंक्रांतीला येवु नये :  भूषा ग्रामपंचायतीतर्फे आवाहन

नंदुरबार | प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील भूषा येथील नर्मदा नदीत मकरसंक्रांती निमित्ताने भाविक मोठ्या प्रमाणवर दर्शन घेण्यासाठी व आंघोळीसाठी येत असतात यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव होवु नये यासाठी जलपुजनाचा कार्यक्रमावर बंदी घालण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला.या ठिकाणी भाविकांनी मकरसंक्रांतीला येवु नये असे आवाहन भूषा ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आले आहे.
धडगाव तालुक्यातील भूषा येथील नर्मदा नदीत मकरसंक्रांती निमित्ताने स्थानिक नागरिक जलपूजन / स्थानासाठी व नवस फेडण्यासाठी मोठया संख्येने उपस्थित राहत असतात . त्याचप्रमाणे तालुक्यातील रोषमाळ खु . या ग्रामपंचायती अंतर्गत चिंचखेडी अटटी , थुवानी व भरड येथील मोठया संख्येने नागरिक जलपूजन , स्थानासाठी व नवस फेडण्यासाठी उपस्थित राहतात . तरी सन २०१९ मध्ये मकरसक्रांती निमित्ताने नर्मदा नदीत नवस फेडण्यासाठी जाणार्‍या नागरीकांची बोट दुर्घटनाग्रस्थ होऊन ७ नागरीकांचा बोट दुर्घटनेमध्ये मृत्यु झाला होता . सदरहु बोट खाजगी व्यवसायका मार्फत चालविल्या जात असतात . यावर्षीही दि.१४ जानेवारी रोजी मकरसंक्रांती निमित्ताने जलपुजन / स्थानासाठी व नवस फेडण्यासाठी धडगाव तालुक्यातील मोठ्या संख्येने जनसमुदाय नर्मदा नदीकाठावर उपस्थित राहण्याची शक्यता आहे . करिता मागील घटनेची पुर्नरावृत्ती होऊ नये व कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी यासाठी सर्व खबरदारी घेणे आवश्यक असल्याने नर्मदा नदी काठावर ग्रामपंचायती मार्फत निषिध्द क्षेत्र म्हणुन घोषित करून भाविकांना येण्यास भुसा ग्रामपंचायतीने बंदी घालण्यात आली असुन ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आला. जलपुजनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने भाविकांनी मकरसंक्रांतीला येवु नये असे आवाहन भूषा ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा येथे किराणा दुकानात चोरी,२८ हजार ५०० रुपयांचा सामान लंपास

Next Post

दारू पिण्यास पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने केला बापाचा खून

Next Post
नंदूरबार शहरात सलग तिसऱ्या दिवशी आयकर विभागाच्या पथकाची कारवाई, बँकेमध्ये असलेल्या वैयक्तिक लॉकरची केली तपासणी

दारू पिण्यास पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने केला बापाचा खून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add