Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सावधान : नंदूरबार जिल्ह्यात शनिवारी आढळले २८ कोरोना रुग्ण

team by team
January 8, 2022
in आरोग्य
0
नंदूरबार जिल्हयात आज आढळले दोन कोरोना पॉझिटीव्ह

नंदुरबार | प्रतिनिधी-
नंदुरबार जिल्हयात आज दि.८ जानेवारी रोजी तालुक्यात तब्बल २८ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. कालच नंदुरबार जिल्ह्यात १८ कोरोना रूग्ण आढळले होते.
नंदुरबार जिल्हयात आज दि.८ जानेवारी रोजी दिवसभरात २८ कोरोना पॉझिटीव्ह आढळले. यात नंदुरबार तालुक्यात २२, नवापूर तालुक्यात २, अक्कलकुवा तालुक्यात ३ तर शहादा तालुक्यातील एकाचा समावेश आहे. गेल्या १० दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यातील कोरोना रुग्ण सातत्याने वाढतांना दिसत आहे. सध्या नंदुरबार जिल्ह्यात सध्या ९० च्यावर  कोरोना रुग्ण आहेत.सध्या नंदुरबार जिल्ह्याचा पॉझिटीव्ह रेट १४.८४, डेथ रेट २.३६, तर रिकवरी रेट ९७.४७ आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

रक्कम दुप्पट करण्याचे आमिष दाखवून ३० लाखांत फसवणूक

Next Post

सावधान : नंदूरबार जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात आढळले ३७ कोरोना रुग्ण

Next Post
नंदूरबार जिल्हयात आज आढळले दोन कोरोना पॉझिटीव्ह

सावधान : नंदूरबार जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात आढळले ३७ कोरोना रुग्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add