Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

देवरे विद्यालयात 15 ते 18 वयोगटातील 93 विद्यार्थ्यांचे करण्यात आले लसीकरण

team by team
January 7, 2022
in शैक्षणिक
0
देवरे विद्यालयात 15 ते 18 वयोगटातील 93 विद्यार्थ्यांचे करण्यात आले लसीकरण

नंदूरबार l प्रतिनिधी
श्री आप्पासाो. आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण ता.नंदूरबार येथील 15 ते 18 वयोगटातील 93 विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.
या विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालय लहान शहादे येथील पथकातील वैद्यकीय अधिकारी डॉ.विनोद नाईक, डॉ.पंकज कदम, डॉ. हेमांगी आगळे, स्त्री स्वास्थ्य अभ्यंगता श्रीम.बाविस्कर सिस्टर ज्योती जावरे, हिना वळवी, आरोग्य सेवक राकेश ठाकुर ,श्रीम.ब्राह्मणे आशा वर्कर्स माधुरी पाटील,रत्ना पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व लसीकरण केले. पथकातील सर्व पदाधिकारींचे विद्यालयातर्फे मुख्याध्यापक डी.डी.साळुंके यांनी सन्माननीय केले.लसीकरण मोहीम यशस्वीतेसाठी विद्यालयाचे उपशिक्षक के.पी.देवरे, डी.बी.भारती, एम.डी. नेरकर,वाय.डी.बागुल, व्ही.बी.अहिरे, एस.एच. गायकवाड, लिपिक आर.एम.पाटील, शिपाई एम.आर.भामरे, एस.जी.पाटील यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

दिव्यांग विशिष्ट योजनेचा पाच टक्के रक्कम न दिल्यास ग्रामपंचायती विरूध्द आंदोलनाचा प्रहार जनशक्ती दिव्यांग सेलचा ईशारा

Next Post

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अंतर्गत अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ

Next Post

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अंतर्गत अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add