Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या अशासकीय प्रशासकपदी नियुक्ती

team by team
July 15, 2021
in राजकीय
0
तळोदा  कृषि उत्पन्न बाजार समितीच्या अशासकीय प्रशासकपदी  नियुक्ती

तळोदा | प्रतिनिधी

तळोदा  कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय मंडळात महाविकास आघाडीच्या अशासकीय सदस्यांची नियुक्ती  करण्यात आली आहे. आज त्यांनी पदभार स्वीकारला असून विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
पणन संचालक महाराष्ट्र राज्य यांच्याकडून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक मंडळात अशासकीय व्यक्तीच्या समावेश करण्याबाबत मान्यता देण्यात आली, त्यानुसार शासनाने सदस्याची अशासकीय सदस्यपदी नियुक्ती तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय मंडळावर करण्यात आली. यासह इतर अशासकीय सदस्यांमध्ये अमोल भारती, विजय सूर्यवंशी, भरत चौधरी, प्रल्हाद मराठे, राजेश पाटील, आकाश वळवी, महेंद्र कलाल, सुरेश इंद्रजित, धनराज मराठे यांचा प्रशासकीय मंडळांत समावेश आहे. आज या महाविकास आघाडीने नेमणूक केलेल्या प्रशासक मंडळाने कृषी उत्पन्न बाजार समितीत जाऊन पदभार स्वीकारला आहे.
दरम्यान, तळोदा येथील कलाल समाज पंच मंडळाचे उपाध्यक्ष व कॉंग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रात नेहमी अग्रेसर राहणारे महेंद्र जगनसा कलाल यांची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळात अशासकीय प्रशासक (संचालक) पदी बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र त्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक तथा माजी आ.उदेसिंग पाडवी यांच्या हस्ते देण्यात आले. महेंद्र कलाल यांच्या या निवडीबद्दल तळोदा कलाल समाज पंच मंडळाचे अध्यक्ष संजय कलाल, खजिनदार दिलीप गिरनार, सचिव मनीष कलाल, सदस्य विकास कलाल, जयवंत कलाल, शशिकांत कलाल, बबन बागुल, जगदीश कलाल, प्रकाश कलाल, मुकेश कलाल, विलास कलाल, विनायक कलाल, पंकज सरवारे, राजू कलाल, वासू कलाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

बातमी शेअर करा
Previous Post

राज्याच्या साहसी पर्यटन धोरणास मान्यता

Next Post

नंदुरबार येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांचा असाही उपक्रम

Next Post
नंदुरबार येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील  कैद्यांचा असाही उपक्रम

नंदुरबार येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांचा असाही उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add