Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

गॅस एजन्सीला ऑनलाईन फसवणुक करीत घातला चार लाख २० हजार रुपयांचा गंडा, अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल

team by team
January 6, 2022
in क्राईम
0

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील कल्याणी गॅस एजन्सीची अज्ञात व्यक्तीने ऑनलाईन फसवणुक करून चार लाख २० हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध नंदूरबार पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदूरबार शहरातील कल्याणी गॅस एजन्सीचे दीपक सुरेश शिंदे हे संगणकावर एसबीआय योनो या ॲपवर ऑनलाईन पैशांचा भरणा करीत होते. त्यासाठी रजिस्टर असलेल्या मोबाईलवर ओटीपी आला नाही. त्यामुळे त्यांनी गुगलवर एसबीआयचा कस्टमर केअरचा नंबर शोधला. त्यांना एक मोबाईल नंबर मिळाला. त्यावर संपर्क केला असता संबंधिताने एनी डेस्क हे ॲप मोबाईलवर डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या क्रमांकावरून शिंदे यांना फोन आला त्यानंतर कल्याणी गॅस एजन्सीच्या बँक खात्यातून दोन लाख रुपयांचे दोन वेळा व पाच हजार रुपयांचे चार वेळा
असे एकूण चार लाख २० हजार रुपये चोरट्याने ऑनलाईन काढून घेतले.याप्रकरणी दीपक शिंदे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर करीत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

लोणखेडा येथे भाजपातर्फे सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली

Next Post

सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्यास व थुंकल्यास 200 रुपयांचा दंड : जिल्हादंडाधिकारी : नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई

Next Post
नायलॉन मांजाची विक्री व वापरास प्रतिबंध जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे निर्देश

सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्यास व थुंकल्यास 200 रुपयांचा दंड : जिल्हादंडाधिकारी : नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add