Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

लोणखेडा येथे भाजपातर्फे सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली

team by team
January 5, 2022
in राजकीय
0
लोणखेडा येथे भाजपातर्फे सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली

म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील लोणखेडा येथे भाजपातर्फे सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य सौ. कांचनताई दीपक पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले तसेच सौ. माधवीताई मकरंद पाटील यांनी सिंधुताई सपकाळ यांचा जीवनपट उलगडला त्या म्हणाल्या कि, अनाथांची आई आज आपल्यातून निघून गेले त्यांनी अनाथ मुला मुलींचे संगोपन करून सर्व थरातील लोकांना आपलेसे केले त्यांनतर माजी उपसरपंच भरत पाटील म्हणाले की, आज सर्व समाजाला पोरके करून त्या निघून गेल्या कोणतेही पद नसताना त्यांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला. या प्रसंगी गुलाब पवार, दिलीपसिंग गिरासे, यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी माजी उपसरपंच कल्पना पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य चेतना पाटील,किन्नरी सोनार, भाजपा जिल्हाध्यक्ष संगीता पाठक, जिल्हा सचिव सीमा पाटील, मीना पाटील, ज्योती पाटील उपस्थित होते.तसेच बापू सोनार, तालुका चिटणीस भाजपा प्रशांत अहिरे, दिव्यांग सेल तालुका अध्यक्ष वैभव सोनार, महामंत्री ईश्वर पाटील, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अरुण विठ्ठल पाटील, माजी उपसरपंच दत्तू पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य दिलीप बागले,माजी जिल्हा परिषद सभापती युवराज पाटील, पोलीस पाटील देवीदास पाटील, ज्येष्ठ नागरिक राजाराम पाटील, सामाजिक कार्यकर्ते तसेच कैलास बोरसे, तुषार पाटील, शरद सोनार, शरद भगवान आदी सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घनश्याम पाठक यांनी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथे स्टेट बॅँकेच्या मुख्य शाखेजवळील एटीएम फोडण्याचा प्रयत्न, एका विरूद्ध गुन्हा दाखल

Next Post

गॅस एजन्सीला ऑनलाईन फसवणुक करीत घातला चार लाख २० हजार रुपयांचा गंडा, अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल

Next Post

गॅस एजन्सीला ऑनलाईन फसवणुक करीत घातला चार लाख २० हजार रुपयांचा गंडा, अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add