Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार येथे अपंग जनता दल सामाजिक संघटनेतर्फे जिल्हा बैठकीत विविध पदांच्या नियुक्त्या

team by team
January 2, 2022
in सामाजिक
0
नंदूरबार येथे अपंग जनता दल सामाजिक संघटनेतर्फे जिल्हा बैठकीत विविध पदांच्या नियुक्त्या

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार येथे अपंग जनता दल सामाजिक संघटनेतर्फे जिल्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत विविध पदांच्या नियुक्ती करीत नियुक्ती पत्र देण्यात आले.

नंदूरबार येथे अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे नेते पत्रकार अनिस शेख यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष आनंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार जिल्हा बैठक संपन्न झाली.यावेळी दीव्यांग बांधवांच्या विविध समस्यांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी नंदुरबार जिल्हाध्यक्ष मंगेश जयराम सोनवणे यांची निवड करण्यात आली. यावेळीअर्जुन कुसना पाडवी यांची जिल्हा संपर्क प्रमुखपदी निवड करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाला शहादा तालुकाध्यक्ष मोतिलाल मोहन वळवी यांच्या सह सर्व अपंग जनता दलाचे सर्व पदाधिकारी, सदस्य, मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

विठ्ठल थगनारे यांच्या संकल्पनेतून आंतरराष्ट्रीय शाळेत दुग्धशर्करा योग साजरा

Next Post

नंदूरबार जिल्हात आज पुन्हा आढळले तीन कोरोना रुग्ण, तीन दिवस आढळले 9 रुग्ण

Next Post
नंदूरबार जिल्हयात आज आढळले दोन कोरोना पॉझिटीव्ह

नंदूरबार जिल्हात आज पुन्हा आढळले तीन कोरोना रुग्ण, तीन दिवस आढळले 9 रुग्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add