Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार जिल्हयात आज पुन्हा आढळले दोन कोरोना पॉझिटीव्ह

team by team
December 27, 2021
in आरोग्य
0
नंदूरबार जिल्हयात आज आढळले दोन कोरोना पॉझिटीव्ह

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्हयात काल दोन जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आढळला होता.त्यानंतर आज पुन्हा दोन कोरोना रुग्ण आढळले आहेत.
आज नंदुरबार प्रशासनातर्फे ९४ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली.त्याचा अहवाल आज प्राप्त झाला.यात जिल्ह्यातील दोन जण कोरोना बाधित आढळले आहेत.यात नंदूरबार शहरातील अबिका रोड येथील दोघांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.कालच नंदूरबार शहरातील अरिहंत नगर येथील एका महिला व तळोदा येथील एका महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. नंदूरबार जिल्हयात आतापर्यंत ३७ हजार ५७१ कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ९५१ जणांचा मृत्यू झाला आहे तर ३६ हजार ६१६ जण कोरोना मुक्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढू नये यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच लसीकरण करून घ्यावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

31 डिसेंबर च्या नावाखाली चालणाऱ्या गैरप्रकारांना प्रतिबंध घाला; हिंदू जनजागृती समितीची मागणी

Next Post

प्रहार शिक्षक संघटनेमार्फत जिल्हाधिकारी डॉ.मनिषा खत्री यांना निवेदन.जुनी पेंशनसाठी काळ्या फिती लावुन आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add