Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रस्त्यावर पेट्रोलची विक्री करणार्‍या १४ जणांविरूध्द गुन्हा, जिल्हाभर पोलीसांची कारवाई

team by team
December 23, 2021
in क्राईम
0
रस्त्यावर पेट्रोलची विक्री करणार्‍या  १४ जणांविरूध्द गुन्हा, जिल्हाभर पोलीसांची कारवाई

नंदुरबार | प्रतिनिधी
पेट्रोल सारख्या ज्वलंतशील पदार्थ बाळगून हयगयीचे वर्तन केल्याप्रकरणी नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात १४ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार जिल्ह्यात पोलीस दलातर्फे विविध अवैध व्यवसायांसह अवैध कामांवर धाडी टाकण्यात येत आहे. त्याअनुषंगाने पोलीस दलाने पेट्रोल सारख्या ज्वलाग्रही पदार्थ बाबत हयगयीचे वर्तन करून मानवी जिवीतास धोका निर्माण होईल. अशा पध्दतीने आढळल्याने १४ जणांविरूध्द कारवाई केली. नंदुरबार जिल्ह्यात विविध गावांमध्ये पेट्रोल सर्रासपणे अस्वाचा सव्वा दराने विक्री होत आहे. याबाबत अनेकजण आपल्या दुकानात किंवा घरात अवैध पेट्रोलचा साठा करीत आहे. अशा लोकांविरूध्द पोलीसांनी कारवाईचा बडगा उचलला त्यात विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले. यामध्ये अजयबसिंग जगन्नाथ नाईक रा.बर्डीपाडा खांडबारा(ता.नवापूर), इंद्रसिंग नारायण नाईक रा.बर्डीपाडा खांडबारा(ता.नवापूर), वासु बागु गावीत, सोन्या देवजी गावीत दोन्ही रा.बेडकी (ता.नवापूर), नारायण जादू पाडवी रा.जुना रोझवा (ता.तळोदा), आनंदा सुखलाल कोळी रा.शेल्टी (ता.शहादा), राजेश कांतीलाल गावीत रा.प्रतापपूर रायपुर (ता.नवापूर), भिमा रेवा गावीत रा.वळकळंबी (ता.नवापूर), सुनिल विजयसिंग तडवी रा.उदयपूर (ता.अक्कलकुवा), राजकुमार चंद्रसिंग नाईक कोठली खुर्दे (ता.नंदुरबार), जयसिंग साकर्‍या चौधरी रा.ढेकवद (ता.नंदुरबार), दिलीप भटा पाटील रा.भालेर (ता.नंदुरबार), निलेश संजय पाटील रा.बलवंड (ता.नंदुरबार), किसन माकत्या पाडवी रा.धनाजे बुद्रूक तलावडीपाडा (ता.धडगांव) यांच्याविरूध्द विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापुढेही रस्त्यावर अवैध पेट्रोल विक्री करणार्‍यांविरूध्द पोलीस दलातर्फे कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

रेल्वे क्रॉसिंग गेट 69 व 74 मार्गावरील वाहतूक बंद

Next Post

खाजगी बस चालकाकडून खंडणी मागणार्‍या नगरसेवकासह ११ जणांविरूध्द गुन्हा

Next Post

खाजगी बस चालकाकडून खंडणी मागणार्‍या नगरसेवकासह ११ जणांविरूध्द गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add