Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रस्त्याच्या वादावरून पती-पत्नी घरात असताना घराला लावली आग, दोघे जखमी, सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल

team by team
December 23, 2021
in क्राईम
0
राज्यभर वाटप होणार्‍या खावटी अनुदान योजनेत जिल्ह्याच्या ठिकाणीच लाभार्थी वंचीत, प्रकल्प कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाचा ईशारा

नंदूरबार l प्रतिनिधी
रस्त्याच्या वादावरून पती पत्नी घरात झोपले असताना जिवे ठार मारण्याचा उद्देशाने घराला आग लावून पेटवून दिल्याची घटना पिंमटीचा ( माथेपाडा ) ता .अ.कुवा येथे घडली. या घटनेत दोन जण जखमी झाले असून मोटार सायकल , धान्य , कोंबडया , व मोबाईल यांचे जळून खाक झाल्या याप्रकरणी मोलगी पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्कलकुवा तालुक्यातील पिंमटीचा ( माथेपाडा ) येथे रस्त्याचे वादावरून जिवे ठार मारण्याचा उद्देशाने आर्शी खाल्या वसावे ने संगनमत करून गैरकायदयाची मंडळी जमवून फिर्यादी व फिर्यादीची पत्नी असे घरात झोपलेले आहेत हे माहित असतांना जिवेठार मारण्याच्या उद्देशाने घराला आग लावून पळून गेले त्यात फिर्यादी बाजीराव बोला वसावे व त्यांचे वडील बोला मोवाश्या वसावे यांना आग विझवितांना किरकोळ दुखापत झाली असून फिर्यादीचे मालकीची मोटार सायकल , धान्य , कोंबडया , व मोबाईल यांचे जळून नुकसान केल्या प्रकरणी बाजीराव बोला वसावे रा . पिंमटीचा ( माथेपाडा ) ता . अ.कुवा यांच्या फिर्यादीवरून आर्शी खाल्या वसावे, खेमजी खाल्या वसावे, संदिप आर्शी वसावे, संजय आर्शी वसावे, कांज्या गुला वसावे, निमजी टेटया वसावे सर्व रा . पिंमटीचा पाटीलपाडा ता . अ.कुवा यांच्या विरुद्ध मोलगी पोलीस ठाण्यात भादवी कलम भादंवि कलम ३०७ , ४३६,१४३,१४७ , ४२ ९ , ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास सपोनि निलेश वाघ करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्ह्याचा 1811 कोटी रुपयांचा वित्त पुरवठा आराखडा

Next Post

नंदूरबार शहरातील व्यावसायिकाकडे आज पुन्हा धाडसत्र सुरूच, २६ जण रडारवर

Next Post
राज्यभर वाटप होणार्‍या खावटी अनुदान योजनेत जिल्ह्याच्या ठिकाणीच लाभार्थी वंचीत, प्रकल्प कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाचा ईशारा

नंदूरबार शहरातील व्यावसायिकाकडे आज पुन्हा धाडसत्र सुरूच, २६ जण रडारवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add