Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार- उधना पॅसेंजरमध्ये दरवाज्यात बसण्याच्या वादातून दोघात हाणामारी,चालत्या रेल्वेतून फेकल्याने युवकाचा मृत्यू, एकास अटक

team by team
December 20, 2021
in क्राईम
0
नंदुरबार- उधना पॅसेंजरमध्ये दरवाज्यात बसण्याच्या वादातून दोघात हाणामारी,चालत्या रेल्वेतून फेकल्याने युवकाचा मृत्यू, एकास अटक

नंदुरबार l प्रतिनिधी :-
नंदुरबारहुन उधनाकडे जाणाऱ्या पैसेंजर रेल्वेच्या प्रवासादरम्यान दरवाज्यात बसण्याच्या वादातून एक जण रेल्वेतून कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली होती.याप्रकरणी एकास पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार ते उधना पॅसेंजर रेल्वेत (क्र. 09378) खातगाव-चिंचपाडा स्थानकादरम्यान दोन व्यक्तींमध्ये रेल्वेच्या दरवाज्यात बसण्याच्या वादातून  फरहाज कुरेशी हाजी मोबीन व संदीप गणेश वळवी यांच्यात हाणामारी झाली.या भांडणात फरहाज कुरेशी हाजी मोबीन ( वय 17) रा.कुरेशी मोहल्ला नंदुरबार गाडीतून फेकल्याने पुलावरून पडून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.प्रवाशांनी संदीप गणेश वळवी यास चिंचपाडा स्टेशन मास्तर कार्यालयात पकडुन ताब्यात दिले. सध्या तो विसरवाडी पोलिसांच्या ताब्यात आहे.घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस तेथे दाखल झाले. विसरवाडी पोलिसांनी कायदेशीर कारवाई करून मृतदेह ताब्यात दिला.

बातमी शेअर करा
Previous Post

होळतर्फे हवेली येथे महादेव-हनुमान मंदिराचे ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते भुमीपूजन

Next Post

परिवर्धा येथे अज्ञात माथेफिरुनी 10 शेतकऱ्यांचा तब्बल 58 एकर वरील तोडणीस येणारा ऊस जाळला

Next Post

परिवर्धा येथे अज्ञात माथेफिरुनी 10 शेतकऱ्यांचा तब्बल 58 एकर वरील तोडणीस येणारा ऊस जाळला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add