Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वैयक्तिक व सामुहिक योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

team by team
December 20, 2021
in राज्य
0

नदुरबार l प्रतिनिधी
एकात्मिक आदिवासी विकास विभागातर्गत सन 2021-2022 या वर्षांत न्यूक्लिअस बजेट योजनातर्गत वैयक्तिक व सामुहिक योजनेचा लाभ देण्यासाठी नंदुरबार, नवापूर व शहादा तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकडून 5 जानेवारी 2022 पर्यत अर्ज मागविण्यात येत आहे.

वैयक्तिक व सामुहिक योजनेखाली अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना मका सोलणी यंत्र पुरवठा करणे, भातमळणी यंत्र पुरवठा करणे, आदिवासी महिला बचत गटांना पिठाची गिरणी संच देणे या तीनही योजनेसाठी 85 टक्के अर्थसहाय्य तर भजनी मंडळास 100 टक्के अर्थसहाय्य देण्यात येईल.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जासोबत जातीचा दाखला, आधार कार्ड, पॅनकार्ड, सातबारा उतारा, घराचा उतारा नमुना क्रमांक 8, रहिवास दाखला, बॅक पासबूक, विद्युत देयक, अर्जदाराचे नजीकच्या काळातील दोन पासपोर्ट साईज फोटो, ग्रामसभेचा ठराव, तसेच यापुर्वी इतर शासकीय योजनामधुन लाभ न घेतल्याचा दाखला (स्वयंघोषणापत्र) इत्यादी कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील.

अधिक माहिती व अर्जासाठी (सुटीचे दिवस वगळून ) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, नवापूर रोड,नंदुरबार येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

मोटारसायकलद्वारे नर्मदा परिक्रमा करीत प्रत्येक गावात थांबून उपेंद्रानंद बाबा करत आहेत वृक्षारोपण

Next Post

ग्रामपंचायत पोटनिवडणूकीसाठी मतदारांना मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर

Next Post

ग्रामपंचायत पोटनिवडणूकीसाठी मतदारांना मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

July 2, 2026
खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

July 2, 2026
कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही; डॉ. हिना गावित

कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही; डॉ. हिना गावित

July 2, 2026
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add